Now CRPF Jawan Alleges Differences In Facilities Provided To Army And Paramilitary Forces
179 views · Published 12 January 2017 · 1:12 · Indexed 26 September 2026
Channel: Loksatta · 2017 · News & Politics
सीमा सुरक्षा दलाचे जवान तेजबहादूर यादव यांनी निकृष्ट दर्जाच्या अन्नाची आणि असुविधांची व्यथा मांडणारा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर आता केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ)जवानाने फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. माऊंट अबूमध्ये तैनात असणाऱ्या २६ वर्षीय जीत सिंह यांनी लष्कर आणि सीआरपीएफला मिळणाऱ्या सोयी सुविधांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ‘सीआरपीएफकडून लष्कराइतकीच महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली जात असताना सरकारकडून सुविधा पुरवताना सीआरपीएफसोबत दुजाभाव का केला जातो?,’ असा सवाल जीत सिंह यांनी व्हिडीओच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.
More from this channel
-
1:16
Madhav Gadgil on Foreign Direct Investment (FDI)
-
4:31
Government's money needs to be accountable - Madhav Gadgil
-
1:55
Hinduism and terrorism cannot be termed together -- Mohan Bhagwat
-
5:32
Why we need automation, when we have enough human resources in India
-
11:48
Vartul
-
12:32
Some where
-
15:31
Lagaan
-
12:53
Nadaan parindey