Pm Narendra Modi Live Updates Parivartan Rally In Lucknow Uttar Pradesh Election Campaign

144 views · Published 2 January 2017 · 1:24 · Indexed 24 October 2026

Channel: Loksatta · 2017 · Entertainment

Watch on YouTube

देशाच्या विकासासाठी उत्तरप्रदेशचा विकास होणे गरजेचे आहे. यासाठी यंदा जनतेने जातीपातीचा विचार न करता राज्याच्या विकास आणि भविष्याचा विचार करुन मतदान करावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

More from this channel