India Accuses Pakistan Of War Crimes Calls It A Terrorist State

157 views · Published 22 September 2016 · 1:00 · Indexed 24 October 2026

Channel: Loksatta · 2016 · News & Politics

Watch on YouTube

पाकिस्तान हे दहशतवादी राष्ट्र असून त्याचा वापर ते भारताविरोधात करत असल्याचा आरोप करत भारताने संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत करत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
काही तासांपूर्वीच नवाझ शरीफ यांनी काश्मीर प्रश्नावर तोडगा काढल्याशिवाय भारत – पाकिस्तानमध्ये शांतता निर्माण होणे अशक्य असल्याचे सांगत बुरहान वानीला शांततेसाठी काम करणारा युवा नेता असल्याचे म्हटले होते.

More from this channel