समकालीन महाराष्ट्र: अस्वस्थ महाराष्ट्र - सुहास पळशीकर (राजकीय विश्लेषक)

4,287 views · Published 8 June 2018 · 34:24 · Indexed 14 November 2026

Channel: THE UNIQUE ACADEMY · 2018 · Education

Watch on YouTube

समकालीन महाराष्ट्र: अस्वस्थ महाराष्ट्र - सुहास पळशीकर (राजकीय विश्लेषकआणि Studies in Indian Politics या नियतकालिकाचे संपादक)



पुस्तक प्रकाशन समारंभ व व्याख्यान
कॉ. कुमार शिराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘द युनिक फाउंडेशन’ संशोधन टीमने (मुक्ता कुलकर्णी, विवेक घोटाळे आणि सोमिनाथ घोळवे) अभ्यासातून साकारलेल्या ‘ऊसतोडणी मजुरांचे स्थलांतरित जगणं’ अहवालरुपी पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ व राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांच्या हस्ते होत आहे. या प्रसंगी मान्यवरांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

More from this channel