Four Years After London Olympics Yogeshwar Dutts Bronze For India To Turn Silver
241 views · Published 30 August 2016 · 1:11 · Indexed 16 October 2026
Channel: Loksatta · 2016 · News & Politics
रिओ ऑलिम्पिकमधून रिकाम्या हाताने परतलेल्या कुस्तीपटू योगेश्वर दत्तला एक आनंदाची बातमी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) दिली आहे. २०१२ मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये योगेश्वरने कांस्य पदक पटकावले होते. योगेश्वरला याच लढतीसाठी आता रौप्य पदक मिळणार आहे. या लढतीत रौप्य पदक मिळवलेल्या रशियन कुस्तीपटूची उत्तेजक चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्याचे हे पदक योगेश्वरला देण्यात येणार आहे. रिओ ऑलिम्पिकमधील निराशजनक कामगिरीमुळे नाराज असलेल्या योगेश्वरला यामुळे सुखद धक्का बसला आहे. अद्याप अधिकृतरित्याची याची घोषणा झालेली नाही.
More from this channel
-
1:55
Major fire at Mantralaya building in Mumbai
-
4:03
Anjali Vedpathak-Bhagwat - Indian shooter : I scored my best Score
-
4:20
Your art should be good -- Bela Shende
-
1:16
Madhav Gadgil on Foreign Direct Investment (FDI)
-
1:48
It's impossible to achieve 8-9% growth rate for India - Madhav Gadgil
-
5:52
Western Ghat is getting affected by ecologically insensitive projects - Madhav Gadgil
-
2:12
I am not against private businesses & capitalism - Madhav Gadgil
-
4:31
Government's money needs to be accountable - Madhav Gadgil