गोट्या खेळणे : लहानपणीचे खेळ
1,667 views · Published 16 November 2017 · 6:45 · Indexed 18 October 2026
Channel: Arjun Said · 2017 · Autos & Vehicles
गोट्या खेळणे : लहानपणीचे खेळ
खेळाशिवाय लहानपण ?? कल्पनाच करवत नाही ना!!
गोट्या हा खेळ पण फार लोकप्रिय कारण खेळाचे साहित्य फार काही महाग नाही. चार दोन गोट्या आणि एक दोन मित्र आले कि झालाच खेळ चालू बस. घराजवळील मातीमध्ये कुठेतरी खड्डे खणायचे आणि एक वित- दोन वित मोजत गोटीला नेम लावायचे. मग गोटीला नेम लागल्याचा आनंद एक विलक्षण असायचा. लहानपणी शाळा भरायच्या अगोदर किवा शाळा सुटल्यावर हमखास गोट्यांचा खेळ आमचा तासंतास रंगायचा. रविवारची सुट्टी ,उन्हाळ्याची सुट्टी, दिवाळी तर गोट्या खेळायचा सीजनच असायचा.बहुतेक सकाळीच !गोट्यांमध्ये एखादी दुधाळ,पांढरी गोटी लकी समजली जायची. ती हरवून नाही द्यायची. शिवाय नेमबाजीसाठी एखादा खास मोठा 'ढंपर' असायचा. कोयबा हा देखील गोट्यांसारखाच पण खेळला जायचा दगडी पांढऱ्या गोट्यांनी.
शाळेतुन मूल घरी आली की स्वच्छ होऊन खाऊन खेळायला जातात. मुल चार पाच गोट्या घेतात. मातीतगोल छोटासा खड्डा करतात त्याला गल म्हणतात. आंगठा चाफेकळी व मधल बोट यांनी एक गोटी जमिनीवर ठेवतात व दोन्ही हाताने दोन गोट्या चाफेकळी व मधल बोट ह्यात ठेवून जमिनीवरील गोटीवर मारून गोल खड्यात गल मध्ये घालण्याचा प्रयत्न करतात. व एक गोटी गल मध्ये गेल्यावर एक सही झाल असे म्हणतात. असे गोटी घालून गल मध्ये गोटी घालून सही झाले की पाहण्यास चांगल वाटत. मी हा गोटीचा गल मध्ये गोटी गेल्याचा व शही झाली हे पुष्कळ वेळा खेळ पाहिला आहे. गोटीचा सही चा खेळ पाहण्यास चांगल वाटत.! गोटी उजव्या चाफेकळी व मधल बोट ह्यामध्ये गोटी ठेवतात आंगठा व करंगळी व मरंगळी तिन्ही बोट एकत्र करतात.व डाव्याहाताचे मधल बोट चाफेकळी व आंगठा उजव्या गोटी ठेवली त्याबोटाना ढकलून जमिनीच्या गोटीला मारून गल मध्ये नेतात व सही करतात. ही सही ( सहीचा अर्थ म्हणजे डाव, खेळ असा घ्यावा ) झाली की चांगल वाटत.!
गोटी खेळामुळे मुलांमध्ये तातडीने निर्णय घेण्याची क्षमता वाढीस लागते. तसेच परिस्थितीचा अचूक अंदाज घेणे, धोका पत्करणे, नियोजन करणे आदी कौशल्ये या खेळातून निर्माण होतात.
follow me, Please LIKE and do not forget to hit button SUBSCRIBE
follow me on #YouTube Channel
http://www.youtube.com/c/ALessonOfTimeDreemLife
follow me on #Facebook - Arjun Said
https://www.facebook.com/arjunsaid1977
follow me on #INSTAGRAM -
https://www.instagram.com/shree_arjun_said/
follow me on #Facebook_Page
Sunbird Business Solution
https://www.facebook.com/sunbird1977/
follow me on #twitter
https://mobile.twitter.com/ShreeSaid
follow me on #tumblr
https://www.tumblr.com/blog/arjunblahanbasaid
follow me on #LinkedIn
www.linkedin.com/in/arjunsaid
follow me on #bolspot
https://arjunbusiness.blogspot.in/
follow me on #Google_plus
https://plus.google.com/u/0/+ALessonOfTimeDreemLife
Please Contact me [email protected] Only Email.....
More from this channel
-
0:47
HAPPY BIRTHDAY : Nishant Nabge Dingrajwadi Pune
-
3:19
Kusti : Official Trailer Now In Cinemas Kusti
-
0:28
Sairddhi Cable Network Cable Advertisement
-
13:45
Sanasawdi Pune : Om Abhay funny Boys
-
4:52
Asia Plateau Panchagani Training : Pralhad Darekar
-
1:05
Bailgada Sharyat Pune India
-
0:17
Dangerous Bull race in hindusthan
-
2:05
New Palace Kolhapur City