at the end of 2016 these four actress getting married

302 views · Published 3 December 2016 · 1:20 · Indexed 10 November 2026

Channel: Loksatta · 2016 · News & Politics

Watch on YouTube

‘राधा ही बावरी’ मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या श्रृती मराठेचा विवाह अभिनेता गौरव घाटणेकरशी होणार आहे. श्रुती आणि गौरवचा विवाह सोहळा ४ डिसेंबर रोजी म्हणजे येत्या रविवारी संपन्न होणार आहे. श्रृतीने मराठीतील मालिकांबरोबरच दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील काम केलेले आहे.

More from this channel