Akhilesh Yadavs Suspend Process From Samajwadi Party Pull Back

51 views · Published 31 December 2016 · 1:36 · Indexed 31 October 2026

Channel: Loksatta · 2016 · Entertainment

Watch on YouTube

उत्तर प्रदेश राजकारण सातत्याने नवे वळण घेताना दिसत आहे. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना निलंबित करून २४ तास व्हायच्या आतच ते रद्द करण्यात आल्याचे शिवपाल यादव यांनी ट्विटरवरून जाहीर केले. शनिवारी दिवसभर मुलायमसिंह यादव व अखिलेश यादव यांनी आपल्या समर्थकांची बैठक घेतली.

More from this channel