Prachi Shah talks about her role in 'Ek Shringar Swabhimaan'

843 views · Published 14 December 2016 · 1:53 · Indexed 25 October 2026

Channel: Loksatta · 2016 · Entertainment

Watch on YouTube

कलर्स वाहिनीवर एक श्रृंगार स्वाभिमान ही नवी मालिका सुरु होणार आहे. अनेकदा लहान शहरात मुलींना शिकू देत नाहीत. तर अनेक व्यवसायिकांच्या घरीही मुलींना शिकवण्याबाबत उदासिनता असते

More from this channel