China Benefits As India Goes Cashless After Demonetisation
113 views · Published 5 January 2017 · 1:04 · Indexed 1 November 2026
Channel: Loksatta · 2017 · News & Politics
पंतप्रधान मोदींनी अचानक नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर देशात चलन तुटवडा निर्माण झाला. यावर उपाय म्हणून डिजीटल व्यवहार करण्याचे आवाहन लोकांना करण्यात आले. भारताच्या या डिजीटल होण्याचा सर्वाधिक फायदा चीनला होतो आहे. भारताने विज्ञान आणि तंत्रज्ञानात मोठी प्रगती केली असली, तरीही भारताला स्वाईप मशीन्स चीनकडूनच आयात कराव्या लागत आहेत. त्यामुळे डिजीटल इंडिया होत असल्याने चीनमधील कंपन्यांना ‘अच्छे दिन’ आलेत. ‘मेक इन इंडिया’ मात्र या आयातीमुळे मागे पडताना दिसतो आहे.
More from this channel
-
1:55
Major fire at Mantralaya building in Mumbai
-
4:03
Anjali Vedpathak-Bhagwat - Indian shooter : I scored my best Score
-
4:20
Your art should be good -- Bela Shende
-
1:16
Madhav Gadgil on Foreign Direct Investment (FDI)
-
1:48
It's impossible to achieve 8-9% growth rate for India - Madhav Gadgil
-
5:52
Western Ghat is getting affected by ecologically insensitive projects - Madhav Gadgil
-
2:12
I am not against private businesses & capitalism - Madhav Gadgil
-
4:31
Government's money needs to be accountable - Madhav Gadgil