Aishwarya Rai Bachchan Suicide Fake News Goes Viral On The Social Media

1,769 views · Published 5 December 2016 · 1:13 · Indexed 20 September 2026

Channel: Loksatta · 2016 · News & Politics

Watch on YouTube

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या खोट्या बातम्या सध्या पाकिस्तानमधून पसरविण्यात येत आहेत. आऊटलूक पाकिस्तानसह इतर काही संकेतस्थळांनी यासंदर्भातील दिशाभूल करणारे वृत्त प्रसिद्ध केले आहे. या संकेतस्थळाने लिहिले आहे की, मिस वर्ल्ड आणि भारतीय सिनेसृष्टीची अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आपल्या सासरीच तिने हे कृत्य करण्याचा प्रयत्न केला.

More from this channel