Parveen Babi Wills 80 Percent Of Wealth To Help Women Kids

1,708 views · Published 22 October 2016 · 1:32 · Indexed 4 November 2026

Channel: Loksatta · 2016 · News & Politics

Watch on YouTube

बॉलिवूड अभिनेत्री परवीन बाबी यांच्या मृत्यूनंतर जवळपास तब्बल ११ वर्षांनंतर त्यांच्या संपत्तीच्या वादावर पडदा पडला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने परवीन बाबी यांच्या संपत्तीतील ८०  टक्के वाटा गरजू महिला आणि मुलांच्या मदतीसाठी दिला जाणार असल्याचे सांगितले.

More from this channel