Congress Plan For Notebandi Protest Gets Priyanka Gandhi Boost
194 views · Published 26 December 2016 · 1:02 · Indexed 24 October 2026
Channel: Loksatta · 2016 · Entertainment
नोटाबंदीच्या निर्णयावर पक्षाची भूमिका ठरवणे आणि मोदी सरकारला घेरण्यासाठी व रणनिती तयार करण्यासाठी काँग्रेसने एक विशेष टीम बनवली आहे. या टीममध्ये प्रियंका गांधींचाही समावेश करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या विरोधात पक्षांची रणनिती तयार करण्यासाठी त्यांचा समावेश करणे म्हणजे पक्षात त्यांची भूमिका वाढवण्याची काँग्रेसची तयारी सुरू असल्याचे समजले जात आहे. यापूर्वी उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने आयोजित पक्षाच्या बैठकीतही त्या सहभागी झाल्या होत्या.
More from this channel
-
1:55
Major fire at Mantralaya building in Mumbai
-
4:03
Anjali Vedpathak-Bhagwat - Indian shooter : I scored my best Score
-
4:20
Your art should be good -- Bela Shende
-
1:16
Madhav Gadgil on Foreign Direct Investment (FDI)
-
1:48
It's impossible to achieve 8-9% growth rate for India - Madhav Gadgil
-
5:52
Western Ghat is getting affected by ecologically insensitive projects - Madhav Gadgil
-
2:12
I am not against private businesses & capitalism - Madhav Gadgil
-
4:31
Government's money needs to be accountable - Madhav Gadgil