India vs New zealand first test second day highlights video kanpur

936 views · Published 23 September 2016 · 1:54 · Indexed 25 October 2026

Channel: Loksatta · 2016 · News & Politics

Watch on YouTube

कानपूर कसोटीच्या दुसऱया दिवसाच्या तिसरा सत्राचा खेळ पावसामुळे रद्द करण्यात आला. दुसऱया सत्रापर्यंत न्यूझीलंडला १ बाद १५२ अशी मजल मारला आली. भारतीय संघाचा ३१८ धावांचा पाठलाग करणारा न्यूजीलंडचा संघ आता केवळ १६६ धावांनी पिछाडीवर आहे

More from this channel