BMC Elections 2017 : Current political scenario!

117 views · Published 3 February 2017 · 14:19 · Indexed 28 October 2026

Channel: Loksatta · 2017 · News & Politics

Watch on YouTube

शहरांच्या नेमक्या समस्या कोणत्या? येथील समस्या सुटत का नाहीत? लोकप्रतिनिधी नेमकं काय काम करतात? नागरिकांच्या अपेक्षा, प्रश्न आणि ते सोडवण्याची तत्परता याची सांगड कशी घातली जाणार? राजकीय पक्षांच्या आपापसातील मारामारीत सामान्य मतदार दुर्लक्षित होत आहे का? शहरांच्या बकालीकरणाला कोण जबाबदार? राजकीय इच्छाशक्तीचा अभाव की नागरिकांची अनास्था? जाणून घेणार आहोत लोकसत्ता ऑनलाइनच्या 'दंगल महापालिकांची' या विशेष कार्यक्रमात.

More from this channel