Rajkumar Badholes Controversial Statement On Maratha Morcha

63 views · Published 15 October 2016 · 0:48 · Indexed 8 November 2026

Channel: Loksatta · 2016 · News & Politics

Watch on YouTube

आज पैसेवाल्यांची आंदोलने मोठी होत आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य करून सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. ते शुक्रवारी औरंगाबाद येथील आंतरराष्ट्रीय बौद्ध संमेलनात बोलत होते. सध्या राज्यभरात निघत असलेल्या मराठा मोर्चांच्या पार्श्वभूमीवर बडोले यांनी हे विधान केले.

More from this channel