Dussehra Celebration at Jejuri

3,659 views · Published 12 October 2016 · 0:37 · Indexed 8 November 2026

Channel: Loksatta · 2016 · News & Politics

Watch on YouTube

तरुणांच्या सहभागाने व उत्साहाने झालेला जेजुरीचा 'मर्दानी दसरा' तब्बल सोळा तास सुरू होता. खंडोबाच्या सेवेतून साजरा झालेला पारंपरिक भेटाभेटीचा सोहळा पाहण्यासाठी जेजुरीतील ग्रामस्थ व भाविकांनी मंगळवारी संपूर्ण रात्र डोंगरातच घालविली, रमण्यामध्ये कडेपठारची पालखी व खंडोबा गडातील पालखी यांची भेट रात्री अडीच वाजता झाली. या सोहळ्याची काही दृश्ये...

More from this channel