Bhansali Compensates Painter Who Died On Padmavati Sets

34 views · Published 6 January 2017 · 1:14 · Indexed 12 November 2026

Channel: Loksatta · 2017 · News & Politics

Watch on YouTube

बॉलिवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ या ऐतिहासिक चित्रपटाच्या सेटवर अपघाती मृत्यू झालेल्या कामगाराच्या कुटूंबियांना दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी २३ लाखांची मदत दिली आहे. मृत्यूमूखी पडलेल्या कामगाराची पत्नी त्याची दोन मुले आणि आई यांना समप्रमाणात ही रक्कम देण्यात येणार आहे.

More from this channel