5 coaches of Kurla Ambernath local train derail near Kalyan in Maharashtra

1,814 views · Published 29 December 2016 · 1:05 · Indexed 23 October 2026

Channel: Loksatta · 2016 · Entertainment

Watch on YouTube

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कुर्ला-अंबरनाथ लोकलचे पाच डबे रुळावरुन घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. कल्याण-विठ्ठलवाडी दरम्यान लोकलचे पाच डबे घसरल्याची घटना घडली. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे.

More from this channel