Ae Dil Hai Mushkil Gets U/A Certificate To Release On Oct 28

267 views · Published 15 October 2016 · 1:21 · Indexed 16 October 2026

Channel: Loksatta · 2016 · News & Politics

Watch on YouTube

सिनेनिर्माता करण जोहर याच्या ‘ऐ दिल है मुश्किल’ सिनेमाला ‘सेन्ट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन’ने यू/ए प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे हा सिनेमा २८ ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाची निर्मिती फॉक्स स्टार स्टुडिओ आणि धर्मा प्रोडक्शन यांनी केली आहे.

More from this channel