Pratyusha Banerjees Parents To Demand Re Investigation

84 views · Published 5 November 2016 · 1:31 · Indexed 14 November 2026

Channel: Loksatta · 2016 · News & Politics

Watch on YouTube

अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिचे आत्महत्या प्रकरण दिवसेंदिवस गुंतागुंतीचे होत चालले आहे. प्रत्युषा आणि तिचा प्रियकर राहुल राज सिंग यांचे तिच्या आत्महत्येपूर्वीची भ्रमणध्वनीवरून केलेल्या संभाषणाची प्रत शुक्रवारी समोर आले.  त्या दोघांतील हे संभाषण तिने आत्महत्येचे टोकाचे पाऊल का उचलले यावर प्रकाश टाकणारे आहे. शिवाय राहुलने तिला वेश्या व्यवसायात ढकलले होते आणि म्हणूनच तिने जीवन संपवल्याचे हे सूचित करत आहे. त्यामुळे प्रत्युषाचे पालक आणि तिच्या वकिलांनी याप्रकरणी पुनर्तपासणीची मागणी केली आहे.

More from this channel