Good News for Mumbai : Tulsi lake overflow first time in this season

3,245 views · Published 19 July 2016 · 0:54 · Indexed 8 November 2026

Channel: Loksatta · 2016 · Entertainment

Watch on YouTube

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत समाधानकारक पाऊस होत असल्याने तुळशी  तलावाच्या पातळीत वाढ झाली आहे. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने मुंबईकरांवरील पाणी कपातीचे सावट आत दूर होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

More from this channel