Navi Mumbai Municipal Commissioner Tukaram Mundhe Disbelief Resolution Live

350 views · Published 25 October 2016 · 1:24 · Indexed 1 November 2026

Channel: Loksatta · 2016 · News & Politics

Watch on YouTube

नवी मुंबई महानगरपालिकेत मंगळवारी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधातील अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. महापालिकेच्या विशेष महासभेत १०५ विरुद्ध ६ अशा संख्येने हा ठराव मंजूर झाला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी ,शिवसेनेसह पाच अपक्ष नगरसेवकांनी तुकाराम मुंढे यांच्या विरोधात मतदान केले.तर कालपर्यंत तटस्थ असणाऱ्या भाजपच्या नगरसेवकांनी मुंढे यांच्या बाजूने मतदान केले. दरम्यान, ठरावावर मत मांडू न दिल्यामुळे भाजपच्या नगरसेवकांनी सभागृहाच्या कामकाजावर आक्षेप घेतला.

More from this channel