Pakistan Terrorists Attack Police Training Centre In Quetta 7 Cops Injured

254 views · Published 25 October 2016 · 1:25 · Indexed 18 October 2026

Channel: Loksatta · 2016 · News & Politics

Watch on YouTube

बलुचिस्तानची राजधानी क्वेट्टा येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रावर दहशतवाद्यांनी सोमवारी रात्री हल्ला चढवला. या हल्ल्यात आतापर्यंत ६० जण मृत्यूमुखी पडल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी आणि असोसिएटेड प्रेस (एपी) या वृत्तसंस्थेने दिली आहे. प्रशिक्षण केंद्रातील वसतिगृहाच्या समोरच्या प्रवेशद्वारातून दहशतवादी आत आले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरूवात केली.

More from this channel