Rio 2016 Olympics Day 3 preview: Abhinav Bindra, Gagan Narang, Hockey teams in action

3,314 views · Published 8 August 2016 · 2:01 · Indexed 8 November 2026

Channel: Loksatta · 2016 · Sports

Watch on YouTube

रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताची सुरूवात निराशाजनक झालेली असली तरी आज होणाऱया सामन्यांमध्ये भारतीय प्रेक्षकांना नेमबाज गगन नारंग आणि अभिनव बिंद्रा यांच्याकडून आशा आहे. याशिवाय, भारतीय पुरूष हॉकी संघाचा बलाढ्य जर्मनीविरुद्ध लढत आहे. या सामन्याकडेही सर्वांचे लक्ष असेल.

More from this channel