Pink Trailer launch: Amitabh Bachchan, Taapsee Pannu movie has grabbed our attention

1,050 views · Published 9 August 2016 · 4:27 · Indexed 31 October 2026

Channel: Loksatta · 2016 · News & Politics

Watch on YouTube

बिग बी अमिताभ बच्चन यांच्या आगामी ‘पिंक’ या चित्रपटाचा लोगो गाजत असतानाच आता या टित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. थरारक कथानकाची पार्श्वभूमि असणाऱ्या या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन एका वकीलाच्या भूमिकेत दिसत आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीलाच अमिताभ बच्चन यांचे हे रुप पाहायला मिळत आहे. अमिताभ बच्चन यांच्या ‘आर यू अ व्हर्जिन?’ या प्रश्नाने सुरु होणारा हा ट्रेलर जसजसा पुढे जातो तसतशी चित्रपटाच्या कथानकाबाबतची उत्सुकताही आणखीनच वाढत जाते.

More from this channel