Padmavati Deepika Padukone refuses to have Vicky Kaushal as her husband in film

1,551 views · Published 20 July 2016 · 0:47 · Indexed 30 October 2026

Channel: Loksatta · 2016 · News & Politics

Watch on YouTube

बॉलीवूडचा आघाडीचा दिग्दर्शक संजय लीला भन्साली आणखी एक चित्रपट घेऊन येण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘रामलीला’, ‘बाजीराव मस्तानी’ यांसारख्या सुपरहीट चित्रपटांतून आपली पात्रे आणि अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी जोडी अर्थात रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण हे दोघेही ‘पद्मावती’ या चित्रपटात पुन्हा एकत्र दिसणार आहेत.  येत्या सप्टेंबर महिन्यात या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात होणार आहे.  ‘पद्मावती’ या चित्रपटातही एका ऐतिहासिक काळावर आणि पात्रांवर भाष्य करणारे कथानक असणार आहे.

More from this channel