Bullock Cart Race Manchar Ghatacha King | gaon gada गावगाडा |

230 views · Published 28 July 2016 · 0:25 · Indexed 4 November 2026

Channel: Arjun Said · 2016 · Autos & Vehicles

Watch on YouTube

बैलगाडा शर्यत बंद होन्याच्या काही दिवस आधिच हे शुट केलं होतं .
दुर्देवाने आम्हाला पाहिजे तेवढे शुटींग मिळाले नाही .आमची कुरकुंडी घाटावर झालेली नादखुळा बारी...मंचर घाटाचा राजा वाबळे बंधू
पण जे मिळाले तेही खुप छान आहे आम्ही तेच तुमच्या पुढे सादर 
करीत आहोत . !! बैलगाडा शर्यत !!मंचर घाटाचा राजा   वाबळे बंधू

-~-~~-~~~-~~-~-
Please watch: "बैलगाडा शर्यत,Bullok Cart Race Pinpale saudagar" 
https://www.youtube.com/watch?v=cpGq179jgCE
-~-~~-~~~-~~-~-

More from this channel