Actor Om Puri Insults The Martyrdom Of Soldiers

268 views · Published 4 October 2016 · 1:00 · Indexed 10 November 2026

Channel: Loksatta · 2016 · News & Politics

Watch on YouTube

उरी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाल्याने पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. सलमान खान, करण जोहर, हंसल मेहता यांच्यानंतर बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ओम पुरी यांनी पाकिस्तानी कलाकारांचे समर्थन केले आहे

More from this channel