Death anniversary of Shiv Sena Chief Balasaheb Thackeray

1,364 views · Published 17 November 2016 · 2:53 · Indexed 29 October 2026

Channel: Loksatta · 2016 · News & Politics

Watch on YouTube

महाराष्ट्रातील राजकारणाला एक नवी दिशा देणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे १७ नोव्हेंबर २०१२ला काळाच्या पडद्याआड गेले. अनेक मराठी माणसं, सच्चे शिवसैनिक पोरके झाले. आपल्या आक्रमक वक्तृत्त्व शैलीने त्यांनी तब्बल ४ दशके महाराष्ट्राला अक्षरशः वेड लावले होते. मराठी माणसाला त्यांनी एक नवी ओळख मिळवून दिली. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या कार्याचा संक्षिप्त आढावा...

More from this channel