State Government Need Time To File Affidavit Of Maratha Reservation

43 views · Published 13 October 2016 · 0:52 · Indexed 10 November 2026

Channel: Loksatta · 2016 · News & Politics

Watch on YouTube

मराठा समाजाच्या आरक्षणासंबंधी प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास राज्य सरकारने आणखी वेळ मागितला आहे. प्रतिज्ञापत्र तयार असून त्याची फेरतपासणी व आणखी माहिती गोळा करण्यासाठी वेळ हवा असल्याचे राज्य सरकारच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले. प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास विलंब होत असल्याने न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले. राज्य सरकारला ही शेवटची संधी असून येत्या सहा आठवड्यात प्रतिज्ञापत्र दाखल करावे असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

More from this channel