Five reasons to watch Happy Bhag Jayegi movie
599 views · Published 18 August 2016 · 2:42 · Indexed 19 October 2026
Channel: Loksatta · 2016 · News & Politics
'हॅप्पी भाग जाएगी' या चित्रपटात नावडत्या मुलाशी लग्न करण्यापेक्षा पळून जाण्याचा मार्ग योग्य वाटणा-या हॅपीची ही कथा आहे. विषय जरी नेहमीचाच वाटत असला तरी दिग्दर्शकाने यात थोडा ट्विस्ट आणला आहे आणि तोच तुम्हाला पूर्ण ट्रेलर पाहण्यास भाग पाडतो. पंजाबमधून आपल्या लग्नाच्या दिवशी पळालेली हॅपी नकळतपणे चक्क पाकिस्तानमध्ये जाऊन पोहचते. त्यानंतर तिच्यामुळे पाकिस्तानमधील एका कुटुंबाची उडालेली तारांबळ आणि डायनाचा पंजाबी रुबाब यात पाहावयास मिळतो. जिमी शेरगिलशी लग्न न करण्याच्या इराद्याने हॅपी पंजाबामधून पळते आणि पाकिस्तानात अभय देओल याच्यापाशी येऊन तिचा शोध संपतो. ‘कॉकटेल’ चित्रपटाने बॉलीवूडमध्ये पदार्पण करणा-या डायनाने ‘हॅपी भाग जाएगी’ चित्रपटासाठी खूप मेहनत घेतल्याचे समजते. चित्रपटातील तिची व्यक्तिरेखा मजेशीर असून, कठीण प्रसंगात काहीना काही मार्ग काढणारी ती सामान्य पण स्वावलंबी मुलगी आहे. चित्रपटाचे निर्माते आनंद एल राय यांना चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत.
More from this channel
-
1:55
Major fire at Mantralaya building in Mumbai
-
4:03
Anjali Vedpathak-Bhagwat - Indian shooter : I scored my best Score
-
4:20
Your art should be good -- Bela Shende
-
1:16
Madhav Gadgil on Foreign Direct Investment (FDI)
-
1:48
It's impossible to achieve 8-9% growth rate for India - Madhav Gadgil
-
5:52
Western Ghat is getting affected by ecologically insensitive projects - Madhav Gadgil
-
2:12
I am not against private businesses & capitalism - Madhav Gadgil
-
4:31
Government's money needs to be accountable - Madhav Gadgil