Cabinet Approves Merger Of Annual Railway Budget With Union Budget Govt Sources

75 views · Published 21 September 2016 · 0:50 · Indexed 21 October 2026

Channel: Loksatta · 2016 · News & Politics

Watch on YouTube

देशाच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या रेल्वेचा अर्थसंकल्प इतिहासजमा होण्यावर बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाकडून शिक्कामोर्तब करण्यात आले. आज नवी दिल्ली येथे झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी मंत्रिमंडळाने रेल्वे अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्पात समाविष्ट करण्याला मंजूरी दिली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे ९२ वर्षांची ही परंपरा २०१७ पासून खंडित होणार आहे.

More from this channel