Uri Attack 20 Soldiers Killed In Attack

725 views · Published 19 September 2016 · 1:05 · Indexed 8 November 2026

Channel: Loksatta · 2016 · News & Politics

Watch on YouTube

जम्मू काश्मीरमधील उरीत येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांची संख्या २० वर पोहोचली आहे. सोमवारी सकाळी उपचारादरम्यान आणखी तीन जवानांचा मृत्यू झाला आहे.  शहीद झालेल्या जवानांमध्ये ३ जण महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे या हल्ल्यानंतर महाराष्ट्रावरही शोककळा पसरली आहे.

More from this channel