Uddhav Thackeray Criticize On Bjp And Prime Minister Narendra Modi

182 views · Published 21 September 2016 · 0:53 · Indexed 29 October 2026

Channel: Loksatta · 2016 · News & Politics

Watch on YouTube

उरीवर एवढा मोठा हल्ला झाला. आपले १८ जवान शहीद झाले. त्यानंतरही आपण गप्प बसतोय. निवडणुकीच्यावेळी तुम्ही एवढी आश्वासने दिली. त्या आश्वसनांमुळेच लोकांनी तुम्हाला विश्वासाने मते दिली. मोदींनी हे विसरू नये. तुम्ही पाकिस्तानविरोधात कोणतीच कृती केलेली नाही, अशी टीका करत हे सरकार म्हणजे, मागील पानावरून पुढे अशाच प्रकारचे आहे. आधीच्या काँग्रेस सरकारमध्ये आणि भाजप सरकारमध्ये काहीच फरक नाही.

More from this channel