Cricketers Dont Need Bollywood

25 views · Published 3 December 2016 · 0:55 · Indexed 8 November 2026

Channel: Loksatta · 2016 · News & Politics

Watch on YouTube

भारताचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर सध्या सोशल माध्यमातून फटकेबाजी करुन चांगलीच लोकप्रियता मिळवत आहे. क्रिकेटच्या मैदानानंतर समालोचनामध्ये दिसणारा सेहवाग ‘वीरु के फंडे’ या वेब सीरिजमध्ये सूत्रसंचालन करत आहे.

More from this channel