Arvind Kejriwal Demands Roll Back Of Demonetisation Says Modi Government Leaked Information

85 views · Published 12 November 2016 · 1:24 · Indexed 19 October 2026

Channel: Loksatta · 2016 · News & Politics

Watch on YouTube

भ्रष्टाचार रोखण्याच्या नावाखाली मोदी सरकारने घेतलेला निर्णय हा एका मोठ्या घोटाळ्याचा भाग असल्याचा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. ते शनिवारी दिल्लीतील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी अरविंद केजरीवाल यांनी सरकारच्या पाचशे आणि हजार रूपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले

More from this channel