US Non Nuclear Mother Of All Bombs Dropped In Afghanistan Several Terrorist Of Isis Including Missin

83 views · Published 14 April 2017 · 0:49 · Indexed 25 October 2026

Channel: Loksatta · 2017 · Entertainment

Watch on YouTube

अफगाणिस्तानमधील आयसिसच्या तळांवर अमेरिकेने गुरुवारी केलेल्या बॉम्बहल्ल्यात ३६ दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. यामध्ये केरळमधून आयसिसमध्ये भरती झालेल्या तरुणाचाही समावेश असल्याचे वृत्त आहे. भारतीय तरुणाच्या मृत्यूला अद्याप अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.

More from this channel