Raj Thackeray Live Press Conference To Explain His Stand On A Dil Hai Mushkil

289 views · Published 22 October 2016 · 2:09 · Indexed 10 November 2026

Channel: Loksatta · 2016 · News & Politics

Watch on YouTube

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने वर्षा बंगल्यावर दिग्दर्शक करण जोहर आणि निर्माता असोसिएनशी झालेल्या चर्चेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी राज यांनी पाक कलाकार असलेल्या चित्रपटाच्या निर्मात्यांना प्रायश्चित म्हणून भारतीय सैन्याच्या कल्याणकारी निधीसाठी (आर्मी वेल्फेअर फंड) प्रत्येकी पाच कोटी रूपये देण्यास सांगितले.

More from this channel