Shah Rukh Khan Reveals Some Of His Childhood Secrets Find Out What

40 views · Published 28 December 2016 · 1:04 · Indexed 4 November 2026

Channel: Loksatta · 2016 · Entertainment

Watch on YouTube

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान याने सांगितले की लहानपणी तो कॉमिक पुस्तकं विकत घेण्यासाठी ओळखीच्या लोकांकडून किंवा मित्रांकडून पैसे उधार घ्यायचा. त्याला त्या पुस्तकातल्या व्यक्तिरेखा अधिक आवडायच्या.

More from this channel