From March Onwards No Free Parking In Mumbai Bmc Implement New Policy

179 views · Published 10 February 2017 · 1:02 · Indexed 6 November 2026

Channel: Loksatta · 2017 · News & Politics

Watch on YouTube

मुंबईत रस्त्यालगत होणारे मोफत पार्किंग आता बंद होणार आहे. मार्च महिन्यापासून मुंबईतील काही पर्यटन स्थळ आणि सार्वजनिक ठिकाण वगळता उर्वरित सर्व ठिकाणांवर रस्त्यालगतच्या पार्किंगसाठी पैसे मोजावे लागतील.

More from this channel