Sena Vs BJP, What does the voter think?

118 views · Published 27 January 2017 · 3:26 · Indexed 28 October 2026

Channel: Loksatta · 2017 · News & Politics

Watch on YouTube

सेना - भाजप युती इतिहासजमा झाल्यानंतर मुंबईकरांना आश्चर्याचा धक्का बसला खरा. पण आता मुंबई आणि आसपासच्या उपनगरांमधल्या मतदारांनी बदलत्या परिस्थितीचा विचार करायला सुरूवात केली आहे. पहा मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या निमित्ताने 'लोकसत्ता'ने घेतलेला जनमानसाचा हा कानोसा

More from this channel