Manohar Parrikar Questions Indias No First Use Nuclear Policy Adds My Thinking
64 views · Published 11 November 2016 · 1:25 · Indexed 1 November 2026
Channel: Loksatta · 2016 · News & Politics
भारत पहिले अण्वस्त्राचा वापर करणार नाही असा एक समज आहे. पण मला या विचारात अडकून बसायचे नाही. वेळ पडली तर भारतही पहिले अण्वस्त्रांचा वापर करु शकतो असे मत संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी मांडले आहे. पर्रिकरांच्या विधानावरुन वाद सुरु होताच संरक्षण मंत्रालयाने यावर स्पष्टीकरण दिले आहे. संरक्षण मंत्र्यांचे मत हे वैयक्तिक स्वरुपाचे होते. संरक्षण विभागाचे हे मत नाही असे स्पष्टीकरण संरक्षण विभागाला द्यावे लागले आहे.
More from this channel
-
1:55
Major fire at Mantralaya building in Mumbai
-
4:03
Anjali Vedpathak-Bhagwat - Indian shooter : I scored my best Score
-
4:20
Your art should be good -- Bela Shende
-
1:16
Madhav Gadgil on Foreign Direct Investment (FDI)
-
1:48
It's impossible to achieve 8-9% growth rate for India - Madhav Gadgil
-
5:52
Western Ghat is getting affected by ecologically insensitive projects - Madhav Gadgil
-
2:12
I am not against private businesses & capitalism - Madhav Gadgil
-
4:31
Government's money needs to be accountable - Madhav Gadgil