Salman Khan acquitted by Rajasthan High Court in two 1998 chinkara poaching cases

360 views · Published 25 July 2016 · 0:49 · Indexed 8 November 2026

Channel: Loksatta · 2016 · News & Politics

Watch on YouTube

घोडफार्म काळवीट शिकार आणि जोधपूर येथील भवद जवळ चिंकाराची शिकार  प्रकरणात बॉलीवूड अभिनेता सलमान खान याची निर्दोष मुक्तता.राजस्थान उच्च न्यायालयाच्या जोधपूर खंडपीठाने दिलेल्या या निर्णयामुळे सलमान खानला मोठा दिलासा मिळाला आहे. काही महिन्यांपूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाने हिट अँड रन प्रकरणात सलमान खानला निर्दोष ठरविले होते.

More from this channel