Water Leakage on Mumbai-Pune Express way

1,179 views · Published 31 August 2016 · 0:43 · Indexed 27 October 2026

Channel: Loksatta · 2016 · News & Politics

Watch on YouTube

मुंबई आणि पुणे या दोन्ही महानगरांना जोडणाऱ्या द्रुतगती मार्गावर आता चक्क गळती लागली असून, रस्त्यामधून पाण्याचा प्रवाह वाहत असल्याचे आढळून आले आहे. सिमेंटच्या रस्त्याला तडे जाऊन त्यातून पाणी वाहू लागल्याचा प्रकार समोर आला. हा प्रकार बघितल्यावर या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या रस्त्याची देखभाल करणाऱ्या आयआरबीकडून घटनास्थळी तात्पुरती डागडुजी करण्यात आली आहे.

More from this channel