Ajay Devgan on Tannishtha Chaterjee racism row: There has to be a limit to humour

146 views · Published 29 September 2016 · 1:59 · Indexed 24 October 2026

Channel: Loksatta · 2016 · News & Politics

Watch on YouTube

‘पार्श’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी त्याची संपूर्ण टीम  ‘कॉमेडी नाइट्स बचाओ’ शोमध्ये गेली होती. त्यावेळी अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी हिची त्वचेच्या रंगावरुन वारंवार खिल्ली उडवली गेली होती. या कार्यक्रमामध्ये तनिष्ठाची तिच्या सावळ्या वर्णावरुन ‘काली कलूटी’, ‘तू जास्त ‘ब्लॅकबेरी’ खाल्ल्या असशील’, ‘मू काला है’ असे म्हणत खिल्ली उडवण्यात आली होती.

More from this channel