Jnu Student Protesting For Missing Student At University
43 views · Published 20 October 2016 · 1:58 · Indexed 8 November 2026
Channel: Loksatta · 2016 · News & Politics
जेएनयूतील नजीब अहमद या बेपत्ता असलेल्या विद्यार्थ्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाने वेगळे वळण घेतले आहे. आंदोलनकांनी आता कुलगुरूंसह दहा अधिकाऱ्यांना प्रशासन भवानात डांबले आहे. विद्यापीठाबाहेर सुमारे ३०० विद्यार्थी आंदोलन करत आहेत. विद्यार्थ्यांनी आम्हाला बुधवारी २.३० पासून बंद केले असून आमच्या एका महिला अधिकाऱ्याला मधुमेहाचा त्रास असून त्या अस्वस्थ असल्याची माहिती कुलगुरू एम. जगदीश कुमार यांनी दिली आहे. तर दुसरीकडे आंदोलकांनी मात्र आम्ही कुणाला अवैधरित्या कोणाला डांबले नसल्याचा दावा केला असून वीज आणि इतर सर्व सुविधांची पुर्तता केली आहे. त्यांना जेवण ही दिल्याची या विद्यार्थ्यांनी सांगितले.
More from this channel
-
1:55
Major fire at Mantralaya building in Mumbai
-
4:03
Anjali Vedpathak-Bhagwat - Indian shooter : I scored my best Score
-
4:20
Your art should be good -- Bela Shende
-
1:16
Madhav Gadgil on Foreign Direct Investment (FDI)
-
1:48
It's impossible to achieve 8-9% growth rate for India - Madhav Gadgil
-
5:52
Western Ghat is getting affected by ecologically insensitive projects - Madhav Gadgil
-
2:12
I am not against private businesses & capitalism - Madhav Gadgil
-
4:31
Government's money needs to be accountable - Madhav Gadgil