8 SIMI activists, who escaped from Bhopal jail, killed in encounter

382 views · Published 31 October 2016 · 1:10 · Indexed 14 November 2026

Channel: Loksatta · 2016 · News & Politics

Watch on YouTube

भोपाळच्या मध्यवर्ती कारागृहातून पलायन केलेले सिमीचे (स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया) आठ दहशतवादी चकमकीत ठार झाले आहेत. या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी पोलिसांकडून मोठी शोधमोहीम हाती घेण्यात आली होती. भोपाळसह दिल्ली शहरात हायअलर्ट जारी करण्यात आला होता.

More from this channel