Parthiv Patel Replaces Wriddhiman Saha For Third England Test

172 views · Published 23 November 2016 · 0:51 · Indexed 27 October 2026

Channel: Loksatta · 2016 · News & Politics

Watch on YouTube

इंग्लंडविरुद्धच्या आगामी तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात दुखापतग्रस्त वृद्धीमान साहा याच्याऐवजी पार्थिव पटेल याची वर्णी लागली आहे. विशाखापट्टणम येथील कसोटी सामन्यात वृद्धीमान साहाच्या डाव्या मांडीचे स्नायू ताणले गेल्याने त्याला दुखापत झाली होती. भविष्यात या दुखापतीने गंभीर स्वरूप धारण करू नये म्हणून वृद्धीमान साहाला आगामी सामन्यात विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

More from this channel