Change In The Country Not Due To A Single Leadership Say Bhaiyyaji Joshi

24 views · Published 19 October 2016 · 1:00 · Indexed 6 November 2026

Channel: Loksatta · 2016 · News & Politics

Watch on YouTube

देशात परिवर्तन एका नेतृत्वामुळे घडून आलेले नाही. सामान्य माणसाच्या जबाबदाऱ्या ठरविण्यात आल्याने हे परिवर्तन झाले आहे, असे सूचक वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भयाजी जोशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नामोल्लेख टाळून केले. चेहरा नसलेली माणसे ही संघाच्या कामाची मोठी शक्ती असून हे कारखाने सुरू राहायला हवेत, असेही ते म्हणाले.

More from this channel